हरवले कोठे मन माझे

हरवले कोठे मन माझे

हरवले कोठे मन माझे  ....   न कळे
येता  पाहुणे दारी ..........   मज कडे
विलंब झाला खरा ....... .. मज मुळे
तरी क्षमस्व असावे .......  चुकी मुळे

ह्या  सरितेचा प्रवाह ......  सतत वाहू दे
ह्यास्तव आपली जोड .....  मिळू दे
यत्न जरा करावा  ......... .. मन लावूनी
संकोच नसावा थोडा ...... भीती बालगुनी

साहित्याचे कलावंत ....... खरे मराठीत
ज्ञानेशा पासूनि सगळे ....आपण जाणतात

Comments

Popular Posts