कट
कट
कैफ दु:खाचा हवा आहे -----------मरेस्तोवर
कुणी म्हणतात हा भोग आहे -----मागचा
कुणी म्हणतो नामुस्किचा --------प्रपंच आहे
पण
मी म्हणतो आत्म्याला सुखाचा शोध
लागू नये म्हणून
रचला आहे कट त्या परमेश्वराने
त्याने केलेल्या पापाचे
फळ आम्ही भोगावे म्हणून
सफ़ाइचा डाव आहे
परमेश्वराने विष आणि अमृत
निर्माण करतांना केला
कट
विषाचा अपप्रचार करून
आणि अमृत विष होइ पावेतो
पाजुन आम्हाला
ते अमृत म्हणजे
आमच्या कवटि तील मेन्दु
दु:ख कि नशा पिलादे ----------------मरते दम तक
कोइ कहता है यह् भोग है -----------पिछले जनम का
कोइ कहता है नामर्दगी का ----------प्रपन्च है
किन्तु
मै कहता हूँ , रूह को सुख की खोज
ना हो पाये इसलिए
जाल फेका है उस परमेश्वरने
उसने किये हुवे पापोंका
फल हमने भुगतना चाहिए इसलिये
सफाइसे जाल रचाया है
परमेश्वरने जहर और अमृत
तैयार करते वक्त सोचा एक युगत
चक्रव्यूह
जहरका अपप्रचार करके
अमृत जहर बनने तक
हमें पिलाया
वह अमृत याने
हमारे सर में लगाया हुवा भेजा
Comments
Post a Comment