स्पर्ष





स्पर्ष 

हळुवार स्पर्षा च्या कोमल बंधनांत जखडून जातांना
शिखराच्या कळसावरून , मेघाच्या लालीमेत
झेप घेतेय माझ --------मन पाखरू
क्षितिजाला वेढून , लालिमा कुस्करण्या  साठी
समुद्राला प्राशून , शिखर उध्वस्त करण्या साठी
निलिमा सारून , चोचीत विश्व टिपण्या साठी
आसुसलय मन,
 धपापतय उर ,
गुदमरलाय श्वास
क्षण एक एक वेचून गीलाण्या  साठी

Comments

Popular Posts