पहिली भेट
पहिली भेट
तो सार पडदा तू लाजरे पानाचे राणी
तरी हास जरा तू ओठी दुमडून लाली
ते डोळे असे परी काय शोधती पाया
जरा पहा सामोरकि कसा असे साया
ती सांज सजली तुला नकळत गाली
तरी सोड मनी ची बुज हास गे गाली
का नजर चोरटी वळून बावरते
का मनी लाजुनी अशी अंग चोरते
तू अबोल असता कळते सगळे मजला
धीर प्रिये ग अधीर झाला ,दोष कोणाला
तू म्हणशील मजला निष्ठुर वा अमानवहि
जरी केली हातून चूक जरा कवटाळूनही
का रोष तुझा तो उगाच घेऊ माथा
तरी तूच सार हा पडदा नवखे पणाचा
लोचनांची आलोचने अन पापणीचे थरथरणे
कटाक्ष जरी असला भूवरी लक्ष त्या परते
विशाल हृदयावरी सजली शिखरा सह गूढ
का सुखा साठी आसुसले ते धपापते उर
Slide that curtain of shy darling
smile in cheeks hiding the rosy in lip
What the eyes earching near the feet
Let see before you how your beloved
That glow decorate on cheeks not you aware
Please leave shyness & smile in cheeks
Why the sight
Comments
Post a Comment