My Love -----------------------A

मनाच्या पल्याड
तुझ प्रेम लपविल
संकोचन अडविल
प्रेमाची किलबिल

गोबरया गाळावर
खळी न  बांधल घर
हसताना थोड़ जरी
डूबते मन सगल

तुझी नजर चोरटी
गाली हसुन वळते
तुझ्या मनातल सार
मजला कळून जाते

गुपचुप काहीतरी
बोलावासा वाटते
समोर येता  जवळ
सार विसरायला होते

गळा मिलते तेव्हा
जणू आभाळ लवते
जगातल सार काही
मिळाल्याच वाटते

Comments

Popular Posts