स्वामींच्या शिदोरीतून
स्वामींच्या शिदोरीतून
स्वामींच्या शिदोरीतून
स्वामींच्या शिदोरीतून
ध्यान लावायचे शिकणे म्हणजे पोहणे शिकण्या सारखे आहे. पुस्तक वाचून किंवा ऐकून
कोणी पोहणे शिकू शकत नाही . तर पोहणे कसे शिकाल ? त्या साठी तुम्हाला पाण्यात पडावे लागेल जेथे
कमी खोली असेल व तुम्ही बुडणार नाहि आणि तुमचे डोके पाण्याच्या वर राहील .
त्याच प्रमाणे ध्यानात सुद्धा
कमी खोली असेल व तुम्ही बुडणार नाहि आणि तुमचे डोके पाण्याच्या वर राहील .
त्याच प्रमाणे ध्यानात सुद्धा
विचार आणि जाणीव यांच्या पासून तुम्ही स्वत:ला अलिप्त ठेवायचे असते . त्या साठी तुम्हाला विचार आणि
जाणीव यांच्या पासून सावध आणि खबरदार ( तत्पर ) राहावे लागते . ध्यान तंत्रा
मध्ये सावधानता हि यशाची गुरुकिल्ली होय .
मध्ये सावधानता हि यशाची गुरुकिल्ली होय .
ध्यान म्हणजे इस्वराच्या समीप बसणे ज्या प्रमाणे आपण आपल्या अंतकरणा पासून प्रिय असलेल्या व्यक्ती
सोबत बसतो, अनंताच्या पलीकडचा शोध घेत. जेथे अव्यक्तातून व्यक्त होत असतात एकरूपतेच्या स्वानंद
Comments
Post a Comment