मुक्ती आणि मोक्ष
मुक्ती आणि मोक्ष
Normally Moksha and Mukti are treated as with the same
meaning , and it is not so. Mukti does not denote as Moksha. Mukti means
escape from duty. In Mukti refund of receipt is pending. Mukti can be obtained
by some strong influence and is temporary escape from pressure. It denotes
incompetency on the part of requester.
Good deeds reduce the painful sharpness of worries.
Impartial and good wishes in life helps in better survival.
Searching sweetness in all events of life is skillfulness of human being.
Moksha means released
without any blame. Here nothing is pending to give up and all that donated or
given are to be left out or forgiven. The complete burden has to be thrown
away. Nothing to be carry on along with us. As if plain blank paper. Here as if
you are in city of God. Faith on him and prayer from heart is as if gives place
at the feet of him, the GOD.
मुक्ती म्हणजे मोक्ष नव्हे . मुक्ती म्हणजे सुटका. मुक्तीत परतफेड बाकी असते. मुक्ती हि कोणाच्या तरी
वशिल्याने मिळवलेली तातपुर्ति सुटका . मुक्तीत नाकर्तेपणाची बोच असते. शल्य मनाला टोचत असत.
माघार घेतल्याची भावना असते.
चांगले कर्म राहिल्याने भोगाची र्तीव्रता बोथट होते. मनाची सात्विकता जागृत असली आणि त्याचा
वापर व्यवहारात असला तर मुक्तीची अभिलाषा निर्माण होणार नाहि. समोर आलेल्या अन्नात गोडपणा
निर्माण करून खाण ह्यातच मनुष्य जन्माच कौशल्य आहे.
मोक्ष म्हणजे निर्लेप गमन. येथे देण बाकी नसतं आणि घेण माफ केलेलं असत. घेण हिशोबात असेल
तरीही मोक्ष नाहि. अंगावरची घोंगडी झटकून फेकून दिलेली असते. गाठोड सोबत नसत. कोरा करकरीत
कागद . प्रवेश मात्र ईश्वराच्या नगरीत . श्रद्धेची शिदोरी सोबत चालते. भक्तीची गोडी असल्यास ईश्वराच्या
र्हुदयात . मुंबई पाहिली नाही पण tv बघून हे वर्णन नाहीतर मुंबईचा चोर ठरणार
Comments
Post a Comment