औषधी विना रोग निवारण भाग - ३
औषधी विना रोग निवारण भाग - ३
बरेच वेळा एखाद्या पेशंटला सतत औषधी घ्यावी लागतात सर्वांनी मनाला पटवून घेतले असते कि याशिवाय तरणोपाय नाही . कारण कोणत्याही डॉक्टर कडे यापेक्षा वेगळे नाही . या प्रयोजनार्थ एका सामान्य माणसाने केलेले acupressure (reflexology) उपचार माहिती साठी देत आहे.
पेशंटला जरी एका सिटींग मध्ये बरे वाटले तरी ३-४ दिवस सकाळ, (दुपार), संध्याकाळ उपचार करावा. पेशंटला इतकी शक्ती येते कि तो म्हणू शकतो " आता मला खूप चांगले वाटते . उपचार घेण्याची गरज नाही विनाकारण दुखणार्या जागेवर पुन्हा दाबता . "
नवीन पेशंटच्या मूळ बिंदूला दाब दिल्यास जोरात हात ओढून घेउ शकतो . पेशंट खूप अशक्त असेल तर त्याच्या ग्रंथी अशक्त ( कार्यक्षमतेला कमी ) झालेल्या असतात . त्यासाठी इतर औषधांनी व बिंदू क्र ३२, २७ ,१६ व २६ वर दाब द्यावा .
Comments
Post a Comment