बाळाचे गर्भातील शिक्षण


 बाळाचे    गर्भातील  शिक्षण 



     बाळाचे    गर्भातील  शिक्षण 

बाळाला गर्भात असताना शिक्षण देता येते . ते येथे सोपे करून सांगितले आहे .


                                  बाळ गर्भात असतांना त्याला शिकवता येते . येथे विस्तृत पणे  दिले आहे. बाळाचा मेंदू आणि मन आईशी भावनिक संयोगानी एकरूप असते . आईशी भावनिक माध्यमातून तो शिक्षण घेऊ शकतो . तसेच आसपास असलेले व्यक्ती सुद्धा भावनिक भाषेत बोलून शिकवू शकतो.

                                    शिकविलेली माहिती भावनिक  लयतेच्या  स्वरूपावर आरूढ होऊन मेंदूला मिळत असते . तेथे ती वेगळी करून स्मरणात ठेवली जाते . पती पत्नी यांनी भावनिक स्तरावरील उच्चारलेले हुंकार स्वरूपातील प्रेमळ एकरूपतेचे  स्वर गर्भातील बाळाच्या शिक्षणासाठी उपयोगी येतात . ह्या स्वरामध्ये घरातील बहिण भाऊ आजी वैगरे  बाळाला शिकवू शकतात . काही धार्मिक पुस्तके वा तत्वाची पुस्तके वाचू शकतात . जसे

१) अच्छा जीवन कैसे बना सकते है.--धार्मिक,ज्ञानी ,सज्जन,तत्वज्ञानी ,दानशूर, कर्मिष्ठ  , कृपाळू,मार्गदर्शक
२) चांगले गुण कोणकोणते?---चपळता , हुशारी ,दयाळू, क्षमाशील , उदार
३) प्रसिद्ध व्यक्तित्व ---- कवी, गायक , शास्त्रज्ञ ,लेखक,
४) शारिरिक प्राबल्य --खेलाळू, बलवान ,गतिमान ,प्रसन्न , धीट , प्रौढ , देखणा

        तुझ्या मध्ये खूप चांगले ------------ गुण आहेत . ( वर म्हटलेल्या गोष्टी पैकी पाहिजे त्या गाळलेल्या जागी  भरुन म्हणाव्यात )

















गर्भ राहिल्यावर रोज सकाळी ७-८ वाजता व संध्याकाळी ७-८ वाजता गर्भाला शिक्षण द्यावे .

गणपती व सरस्वती आरती म्हणावी . आईने ऐकू येईल असे बसावे .

१) तू होतकरू आणि हुशार  आहेस ------------------- चाणाक्ष आहेस.

२) तू सर्वांवर प्रेम करशिल. --------------------------तू प्रेमळ आहेस

३) तू अभ्यासात लक्ष घालुन प्रवीण व पंडित होशील .--- तू अभ्यासू व हुशार आहेस

४) तू शिक्षणाने गरिबांना व अडचणीत असणार्याना मदत करशील ---तू धेय्यवादि आहेस

५) तू घराण्याची व समाजाची प्रगती करशिल. -----तू  पराक्रमी आहेस

६) सौजन्य शीलता हा तुझा धर्म असेल ------------- दयाळू आहेस

७) तू ज्ञानाच्या  प्रकाशाने  जगात शांती निर्माण करशील --- तुझ्यात राजाचे गुण आहेत

   सदर १०-१५ मिनिटाचा कार्यक्रम करावा .


गर्भाशी वडिलांनी व इतरांनी आपुलकीने गप्पागोष्टी कराव्यात  .

आईच्या काना द्वारे व मनाद्वारे बाळा  पर्यंत बोलणे पोहोचते .
बाळाच्या पूर्व कर्मा प्रमाणे आईच्या स्वभावात वेगेळे  पणा जाणवू शकतो मायेने सर्व सावरावे
आईच्या मनात नेहमी सकारात्मक विचार राहतील याची काळजी घ्यावि. तिला भीती वाटु देऊ नये.  ,
अपमानास्पद वागणूक देऊ नये  ,  आईला धीट वाटेल असे वातावरण ठेवावे. कारण ह्या गोष्टीचा प्रभाव बाळावर होऊ शकतो.

खालील महापुरुषांचे चरित्र वाचावयास हरकत नाही-- महात्मा गांधी ,महात्मा फुले , बाबासाहेब आंबेडकर ,
रवीन्द्रनाथ टागोर ,जमशेटजी टाटा , सचिन तेंदुलकर

युद्धाचे व सन्याशी शिकवणीचे ग्रंथ ऐकू नये .

घरात तणावाचे वातावरण करू  नये .




Comments

Popular Posts