शवासनातुन पुलकित जीवनाकडे
शवासनातुन पुलकित जीवनाकडे
शवासन हे योगासना नंतर आराम / विश्रांती करावयाचे आसन आहे असा समज आहे. शवासन म्हणजे शरीराला शव कल्पून त्रयस्त दृष्टीने पाहाणे, निरीक्षण करणे , तपासणे, आढावा घेणे, शोध घेणे , आज्ञा करणे वगैरे. येथे फक्त जाणीव जागृत ठेऊन लक्ष ठरविलेल्या परीक्षणा कडे ठेवावे लागते
शरीरातील चैतन्य शक्ती काढून र्हुदयात ठेवायची असते. हे सर्व कल्पनेने करावयाचे
शवासन हे शरीराला शुध्द, निर्मल,निरोग, पवित्र , नितळ, पारदर्शी, आनंदमयि करण्याचे उत्तम साधन आहे. आसनांच्या यादीत जरी याचे नाव असले तरीही ध्यान साधनेत त्याचा क्रम लागतो.

खरे तर शवासन हे समाधी टेकडीच्या खालच्या भागातील एक पायरी आहे. येथे समाधी समान अनुभव येत असेलही . पण समाधी हि धेय्य पूर्तीच्या बळावर, सर्व भौतिक जीवनाचा त्याग करून, एकाच व्यासंगाचा ध्यास घेऊन प्राप्त केलेली अवस्था आहे. ती टिकवून ठेवण्याची सतत पराकाष्टाहि आहे. शवासनात असे कष्ट नाहित.
झोप हि समाधी आणि शवासन यांची लांबची बहिण लागते. पण त्या दोघी तिला जवळचे मानत नाहित. झोपेत जाणीव पेंगुळलेल्या नशेत असते. प्रत्येक जण झोप घेत असतो पण झोप कोणकोणत्या पायर्या चढून लागतेहे मात्र सांगता येणार नाहि. आपणाला झोप लागतांना घसरगुंडी वरून घसरल्या नंतर पटकन अंधार कोठडीत शिरल्या प्रमाणे लागते. मधे कोणकोणते स्टेशन platform लागतात हे माहित नसते वा पाहिलेले नसतात. झोपेच्या रस्त्यामधे समाधीचा फाटा लागतो असे जाणकार सांगतात
आपण आता शवासनाच्या क्रियेकडे वळू . शावासानापुर्वी थोड warming up करा . अथवा तुमच्या सवयीतील योगासने करून घ्या .
शांत खोलीत चटई / सतरंजी टाका . त्यावर उताणे झोपा . दोन्ही पायांत दीड ते दोन फुट अंतर ठेवा . हात शरीरा पासून एक बिल्लास अंतरावर ठेवा . शरीराची हालचाल करू नका . पापण्यांची हालचाल शक्यतो टाळा मोठा स्वास घ्या व सोडून द्या. असे तीन वेळेस करा . हाता पायाचे स्नायू ५ से. ओढून सोडून ठेवा .
येथे तुम्ही स्वत:ला किंवा ग्रुप असल्यास प्रशिक्षकाने सुचना द्यावयाच्या आहेत . शिस्तीचे तंतोतंत पालन करा .
आता तुम्हाला चैतन्य शक्ती एका अवयवाच्या टोकापासून हृदया पर्यंत येणार्या प्रत्येक जागेमधून ओढून न्यावयाची आहे आणि जाणीव भासावायाची आहे । शेवटी चैतन्य शक्ती हृदयात जमा होईल आणि पाय निस्चेस्ट होईल
पुढील दिलेला कार्यक्रम खूप कांटाळ वाणा वाटेल पण सोपा आणि sequential आहे.
मी १५ (पंधरा ) मिनिटांसाठी शवासन करीत आहे
१) मी माझ्या उजव्या पाया तून चैतन्य शक्ती काद्गून ---उजव्या पायाच्या बोटातून -उजव्या तळ पायातून - उजव्या टाचेतून - उजव्या पोटरीतून - उजव्या गुढग्या तून - उजव्या मांडीतून - उजव्या कमरेतून - पोटातून - हृदयात आणून ठेवीत आहे आणि माझा उजवा पाय चैतन्य हीन झाला आहे
२) मी माझ्या डाव्या पाया तून चैतन्य शक्ती काद्गून ---डाव्या पायाच्या बोटातून -डाव्या तळ पायातून - डाव्या टाचेतून - डाव्या पोटरीतून - डाव्या गुढग्या तून - डाव्या मांडीतून - डाव्या कमरेतून - पोटातून - हृदयात आणून ठेवीत आहे आणि माझा डावा पाय चैतन्य हीन झाला आहे
३) मी माझ्या उजव्या हातातून चैतन्य शक्ती काढून ---उजव्या हाताच्या बोटातून -- उजव्या पंजातून -- उजव्या मनगटतून -- उजव्या हातातून -- उजव्या कोपर्यातून -- उजव्या दंडातून -- उजव्या खांद्यातून -- छातीतून -- हृदयात आणून ठेवीत आहे आणि माझा उजवा हात चैतन्य हीन झाला आहे
४) मी माझ्या डाव्या हातातून चैतन्य शक्ती काढून ---डाव्या हाताच्या बोटातून -- डाव्या पंजातून -- डाव्या मनगटतून -- डाव्या हातातून -- डाव्या कोपर्यातून -- डाव्या दंडातून -- डाव्या खांद्यातून -- छातीतून -- हृदयात आणून ठेवीत आहे आणि माझा डावा हात चैतन्य हीन झाला आहे
५) मी माझ्या कमरेतून आणि पाठीतून चैतन्य शक्ती काढून --- कमरेतून -- पाठीतून -- दोन्ही खांद्यातून -- छातीतून -- हृदयात आणून ठेवीत आहे आणि माझी कमर आणि पाठ चैतन्य हीन झाले आहे.
६) मी माझ्या पोटातून चैतन्य शक्ती काढून --- पोटातून ---हृदयात आणून ठेवीत आहे आणि माझे पोट चैतन्य हीन झाले आहे
७) मी माझ्या ज्ञानेद्रीयातून चैतन्य शक्ती काढून --- ज्ञानेद्रीयातून -- मानेतून --हृदयात आणून ठेवीत आहे आणि माझे ज्ञानेद्रीय चैतन्य हीन झाली आहेत
आता तुमचे संपूर्ण शरीर चैतन्यहीन झाले आहे. शरीराची हालचाल ,बुबुळाची वा पापण्याची हालचाल,कोणतेही विचार पूर्ण पणे बंद असावेत. श्वासाचे सहज होणारे गमन निर्गमन वर लक्ष असावे. स्वास आपोआप संथ होईल थोड विदेह (देह नसल्या सारखे ) वाटेल .
आता खर्या पूर्ण शवासनास सुरवात झाली आहे. १५ मिनीटान पैकी ५ संपली असतील .
अश्या अवस्थेत निर्विचार पडून रहावे. झोपू नये । जाणीव जागृत असावी .
शरीरावर मंद लहरीची जाणीव होऊ शकेल . लहरी पाया पासून डोक्या पर्यंत गेल्या सारखे वाटेल . रानातल्या मंद वार्याच्या झुलकिचा भास होईल . शरीर हलके होऊन तरंगल्या सारखे भास होईल .एखादे वेळेस सुखदायी fine vibration एक मिनिटा पर्यंत होऊ शकेल . शवासनाच्या त्रीव्र ते प्रमाणे अनुक्रमे सांगितल्या प्रमाणे वाटेल . तसे अनुभव येण्याची शक्यता असते . Hall मध्ये प्रशिक्षका शिवाय इतरांचा आवाज नको . टाचणी पडल्याचाहि आवाज नको .
१३ मिनिटे संपल्यावर शवासन संपविण्यासाठी हृदया पासून अवयवाच्या शेवटा पर्यंत विरुद्ध क्रमाने ७),६),५),४),३),२) व शेवटी १) अशा सूचना द्याव्या . त्या खालील प्रमाणे ---
माझे शवासन संपवीत असून
७) हृदयातून चैतन्य शक्ती काढून --हृदयातून -- मानेतून -- ज्ञानेद्रीया पर्यंत पोहोचावीत आहे आणि माझे ज्ञानेंद्रिय चैतन्यमय झाली आहेत ---(पापण्यांची हालचाल करावी)
६) हृदयातून चैतन्य शक्ती काढून --हृदयातून -- पोटा पर्यंत पोहोचावीत आहे आणि माझे पोट चैतन्यमय झाले आहे
५) हृदयातून चैतन्य शक्ती काढून --हृदयातून --छातीतून --दोन्ही खांद्यातून --पाठीतून --कमरे पर्यंत पोहोचावीत आहे आणि माझे पाठ आणि कमर चैतन्यमय झाले आहे
४) हृदयातून चैतन्य शक्ती काढून --हृदयातून --छातीतून --डाव्या खांद्यातून --डाव्या दंडातून --डाव्या कोपर्यातून -डाव्या हातातून --डाव्या मनगटा तून - डाव्या पंजातून डाव्या हाताच्या बोटा पर्यंत पोहोचावीत आहे आणि माझा दावा हात चैतन्यमय झाला आहे---- (डाव्या हाताची बोट किंचित हलवावे)
३) हृदयातून चैतन्य शक्ती काढून --हृदयातून -- छातीतून --उजव्या खांद्यातून -- उजव्या दंडातून -- उजव्या कोपर्यातून -- उजव्या हातातून -- उजव्या मनगट तून -- उजव्या पंज्यातून -- उजव्या हाताच्या बोटा पर्यंत पोहोचावीत आहे आणि माझा उजवा हात चैतन्यमय झाला आहे --(उजव्या हाताची बोट किंचित हलवावे)
२) हृदयातून चैतन्य शक्ती काढून --हृदयातून -- पोटातून --डाव्या कमरेतून -- डाव्या मांडीतून डाव्या --गुढग्या तून -- डाव्या पोटरीतून --डाव्या टाचेतून -- डाव्या तळ पायातून --डाव्या पायाच्या बोटा पर्यंत पोहोचावीत आहे आणि माझा डावा पाय चैतन्यमय झाला आहे---(डाव्या पायाचे बोट किंचित हलवावे)
१) हृदयातून चैतन्य शक्ती काढून --हृदयातून -- पोटातून -- उजव्या कमरेतून -- उजव्या मांडीतून -- उजव्या गुढग्या तून -- उजव्या पोटरीतून -- उजव्या टाचेतून -- उजव्या तळ पायातून --उजव्या पायाच्या बोटा पर्यंत पोहोचावीत आहे आणि माझा उजवा पाय चैतन्यमय झाला आहे--(उजव्या पायाचे बोट किंचित हलवावे)
.
माझे संपूर्ण शरीर चैतन्य मय झाले असून मला चैतन्यशील, तेजस्वी, ओजपुर्ण वाटत आहे आणि माझे शवासन संपवीत आहे.
:फायदे - १) शवासनात झोपे पेक्षा शरीराला जास्त आराम मिलतो.
२) ह्रुदय अविरत चालू असते .त्याच्या स्नायुंना शवासनात आराम मिलतो.
३) झोपत मन उजळणीत व स्वप्नात गुंतलेले असते त्याला शवासनात आराम मिळतो .
४) Fine Vibration ने शरीराचे शुद्धी करण होते . ओज शक्ती वाढते .
५) शवासनात योग्य त्या सुचना देऊन आरोग्य , अध्यात्म, संकल्प प्राप्त करू शकतात .
सुचना :- १) शवासनात असतांना कोणी बोलावल्यास शवासन संपविण्याच्या सुचना द्याव्यात . त्याला २ मिनिटे लागतील . जर घाईने पटकन उठण्याचा प्रयत्न केल्यास त्रीव्र शावासानातून उठणे जमणार नाही
२) त्रीव्र शवासनात असतांना टाचणी पडली तरी मोठा आवाज झाल्याचा भास होतो. त्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी

Comments
Post a Comment