ह्या जीवा






ह्या जीवा 


खाली  गोवली
 गाली साजरी
करी बेजा ह्या जीवा

प्रीत शराबी
शराब नशीली
धुंद करी ह्या जीवा

पद कोमल
जणू कमल
तुडविती पद ते ह्या जीवा

 नयनाची कोर
जणू चंद्र कोर
आली भोळ ह्या जीवा

अबोल्या ओठी
स्मित दाटी
भुकेल्या पोटी काय ह्या जीवा

Comments

Popular Posts