मूर्तिकार
मूर्तिकार
गीत कोरातांना , तूच स्पर्शिले , हाती चे घाव
उरले तेही , जाणीवे वीण , हलावे भाव
स्वप्नील लेण्यात , असली नव्हती , सौंदर्याची खाणी
नव्हते हृदयी , जागी तरीही , भासले नव्हते कोणी
रंग भरता , नसेल बाकी , काही तुज पाशी
मूर्ती कोरता , असेल तूच, ह्या जागी उपाशी
याचक म्हणुनी , अर्पिशी ती , दयेची भिक्षा
शोधक म्हणुनी, हवी ती, प्रीतीची दीक्षा
Comments
Post a Comment