अतृप्त



अतृप्त 

किती चा खावे नुमजे
हे विस्वातीत सौंदर्य
किती राखावे ते नुमजे
हे अवर्णीत सौंदर्य

अतृप्त तृष्णा लागे
लावण्य लातीकेची
असीम तृष्णा ना हे
मणीस वेड लावी

आसक्ती किती वाढावी
लेवू किती हृदयी
राखून किती चाखावे
अतृप्त हे हृदय ही

Comments